Latur Osmanabad Nanded PARBHANI DESH VIDESH MAHARASHTRA NEWS मनोरंजन HINGOLI पुन्हा लॉकडाऊन... नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे. संपादक इरफान शेख • Latur पुन्हा लॉकडाऊन... नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे. मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत नव्याने आदेश काढला असुन, त्या दरम्यान चे काळात काय चालू व बंद असेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.. लातूर शहर व लगतच्या काही गावांच्या ( गंगापूर पेठ, चांडेश्वर ,खोपेगाव ,कव्हा, कातपूर ,बाभळगाव, सिकंदरपुर ,बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा ,हरंगुळ बु, बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हनुमंतवाडी, महाराणा प्रताप नगर) हद्दीत दिनांक 01/08/2020 ते 15/08/2020 या कालावधीत खालील बाबी लागू राहतील व दिनांक 15/08/2020 नंतरच्या कालावधीकरिता चे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील . खालील सेवा बंद राहतील. भाजीपाला व फळाची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील. ऑनलाइन पदार्थ मागवणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील. उपहारगृह, बार ,लॉज ,हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद राहील. केश कर्तनालय ,सलुन, ब्युटी पार्लर दुकाने बंद राहतील. मटन चिकन अंडी मासे आदींची विक्री संपूर्णतः बंद राहील. शाळा, महाविद्यालय ,शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था ,शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. सार्वजनिक व खाजगी वाहने दोन चाकी, तीन चाकी ,चार चाकी संपूर्णतः बंद राहतील. सार्वजनिक, खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो ,ट्रॅक्टर इत्यादी संपूर्ण बंद राहतील . धार्मिक स्थळे, सभा ,समारंभ, प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील. खालील प्रमाणे सेवा व सुविधा चालू राहतील. किराणा दुकाने व ठोक विक्रेते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहतील. दूध विक्री व वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच पोहोच करणे सुरू राहील. खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा नियमित वेळेत सुरू राहतील. ऑनलाइन औषध वितरण सेवा व दवाखान्यात बाबत असलेली औषध विक्री दुकाने ३१/ ७ /२०२० पर्यंत २४ तास सुरू ठेवता येतील, इतर ठिकाणी असलेले मेडिकल दुकाने ३१/ ७ /२०२० पर्यंत सकाळी ७ ते दुपारी बारा या कालावधीत सुरू ठेवता येतील. पेट्रोल पंप व गॅस पंप सुरू राहतील ,अत्यावश्यक सेवा साठी या सुविधा उपलब्ध राहतील. वर्तमान पत्राचे वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील. बी-बीयाणेआणि शेतीसाठी लागणारी औषधे सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. अंत्यविधीसाठी वीस व्यक्ती च्या उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्या मशागतीसाठी मुभा असेल. स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील. महत्वाचे :--------- नगरपालिका / नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात 1ऑगस्ट ते 07 ऑगस्ट 20 पर्यंत सकाळी 07 ते सायं. 07 पर्यंत सर्व दुकाने, भाजीपाला, इतर आस्थापने चालू असतील

Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image