देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.

 देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.


 देवणी तालुका प्रतिनिधी. पांडुरंग कदम


 देवणी शहरात इसवीसन 2020 मध्ये विकास कामाच्या नावाखाली विविध योजनेच्या माध्यमातून  निकृष्ट दर्जाचे कामे करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार  होत असल्या प्रकरणी मागील तीन महिन्यापासून नगर विकास प्रशासनास मुंबई जिल्हा  नगर विकास प्रशासन लातूर. यांच्याकडे दहा ते पंधरा तक्रार अर्ज देऊन निकृष्ट दर्जाची कामे झालेली. आहे रोडचे बिल्ले निघण्यापूर्वी  काँक्रेट सिमेंट रोडला खड्डे पडले.  चौकशी करून याची अद्यापही  आजतागायत कारवाई न केल्यामुळे दिनांक .15.12.2020 देवणी नगरपंचायत कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पार्टीचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद जीवने उर्फ पृथ्वी राज पाटील शहराध्यक्ष बिरू कल्याणकर हे दोघे बेमुदत उपोषणाला बसले आहे.



Popular posts
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image