लातूरचा रेकॉर्ड वाढ : आजचे नवे पॉझीटीव्ह 16 तर रॅपिड टेस्टचे 255 एकूण 271 August 11, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख लातूरचा रेकॉर्ड वाढ : आजचे नवे पॉझीटीव्ह 16 तर रॅपिड टेस्टचे 255 एकूण 271 रॅपिड टेस्टचे 255 एकूण 271 आजपर्यंतचे एकूण रुग्ण 4101 सध्या उपचार सुरू असलेले 1712 आजपर्यंत बरे झालेले 2233 एकूण मृत्यू 156 1. लातूर ता . - 145 बोधे नगर 06, नाथ नगर 04, बागानभाई गल्ली 09, म्हाडा कॉलनी 10, सुशीलादेवी नगर 05, सेंट्रल हनुमान 04 तर सोनवती 27 2. औसा ता. -04 3. उदगीर -- 20 4. चाकूर -- 16, (घरोळा 05 ) 5. निलंगा ता.--44 ( निटूर तांडा 17, मसलगा 11, तांबर वाडी 04 ) 6. अहमदपूर ता --23 ( हडोळती 07, थोरली वाडी 06 शिरूर ताज. 08 ) 7. शिरूर अनंत.-- 01 8. देवणी ता. --02 9. किल्लारी -- 00 10. रेणापूर -- 01 खलांगरी 09 11. जळकोट -- 01 12. कासरशीर्षी -- 02