भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा लातुर शहजिल्हा तर्फे महावितरण मुख्य अभियंता लातुर परिमंडल यांना कोरोणा लाँकडाँऊन काळातिल एप्रील, मे व जुन या तिन महिण्यांचे विजबिल माफीचा निवेदन August 07, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख भाजपा_अल्पसंख्यांक_मोर्चा_लातुर_शहर_जिल्ह्यातर्फे महावितरण मुख्य अभियंता लातुर परिमंडल यांना कोरोणा लाँकडाँऊन काळातिल एप्रील, मे व जुन या तिन महिण्यांचे विजबिल माफ करावे व जुलै, आँगष्ट सप्टेंबर या तिन महिण्यांचे विजबिल 50% कपात करावे असे निवेदन देण्यात आले लवकरात लवकर लाईट बिल माफ नाही केल्यास तिरू आंदोलन करणार .याप्रसंगी अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष #मुन्नाभाई_हाशमी रियाज पठाण, उमर कलाल, प्रा.मुनिरखाँन, शेख महंमद, अज़गरअली कुरैशी, कासिम पठाण...