*औसा नगर परिषद आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी सांगावे सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर संस्था यांच्या निगडित परिवाराने जगावे की मारावे ??*

*औसा नगर परिषद आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी सांगावे सुशिक्षित बेरोजगार अभियंतामजूर संस्था यांच्या निगडित परिवाराने जगावे की मारावे ??* औसा राजकारणी आणि नगर परिषद शासन यांनी सुशिक्षित बेरोजगार व मजूर संस्था यांना काम नाकारल्याने जाहीर निषेध व्यक्त होत आहे तसेच शासनाचा 33. टक्के आरक्षण असून सुद्धा या लोकांना काम का नाकारले कुना च्या दबावाखाली औसा नगर परीषद शासना च्या नियमा चे पालन करन्यात काय अडचन आहे ? नियमा नुसार सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजुर संस्थाना कामे नाही दिल्याने जाहीर निषेध व्यक्त केला जातो तसेच हे कारण देण्यात आलेला आहे की सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संस्था नाकारण्याचा कारण आहे की कमी कालावधीमध्ये काम पूर्ण करू शकत नाही म्हणून यांना कामे देण्यात येऊने असे पत्र लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी नगर परिषद औसा यांना दिले ला आहे आता असे भावना व्यक्त केले जात आहे की जे पण ओपन टेंडर भरले ले लोक आहेत ते लोक किती कालावधी मध्ये काम पूर्ण करतात आणि किती चांगलं काम करतात हे आपण जनतेसमोर पुढच्या काळात आणू देऊ असे भावना सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संस्था यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संस्था यांच्या परिवारांनी कसे जगायचे असेच लोकनियुक्त नगराध्यक्ष कामासंदर्भात असे मागणी केल्यास या लोकांच्या परिवारांनी जगायचे की मरायचे हा प्रश्न याच्या समोर निर्माण झाला आहे आत्ता काही सुशिक्षीत बेरोजगार अभियंता तर न्यायालयातच दाद मागणार आहेत?.


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image