लातूर शहर जिल्हा अध्यक्ष मकरंद सावे यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये खाडगाव रोड भागातील युवकांचा प्रवेश..!!!* August 16, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *लातूर शहर जिल्हा अध्यक्ष मकरंद सावे यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये खाडगाव रोड भागातील युवकांचा प्रवेश..!!!* आज 16/08/20 रोजी लातूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे *श्री.मकरंद भैया सावे (शहर जिल्हाध्यक्ष) व श्री.प्रशांत भैया पाटील (शहर जिल्हाकार्याध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनात व समीर शेख (राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शहर जिल्हाध्यक्ष) अल्पसंख्याक शहर अध्यक्ष फेरोज टील्लू शेख श्री. कबीर भाई शेख यांच्या नेतृत्वात* व श्री.गजानन खामितकर( राष्ट्रवादी युवक प्रदेश पदाधिकारी) नामदेव जाधव, विशाल वीहीरे यांच्या उपस्थिती मध्ये शेकडो युवकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला. *समाजसेवक बाबामोमीन*, पाशा सय्यद, जाफर शेख, सुलेमान सय्यद, समीर शेख, हसन पटेल, मुख्तार भाई, समीर सय्यद, मुख्तार मुजावर, मुसेफ शेख, उमर शेख, सलमान सय्यद, सलमान वेल्डर, बबलू मोमीन, तन्वीर शेख व खडगाव रोड खाजानगर भागातील मित्र परिवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या वेळी योगेश नरवडे,अभिलाष पाटील, जहांगीर शेख, निखिल मोरे सह पक्षाचे नेते व सहकारी उपस्थित होते.