तबलिगी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश

तबलिगी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेेेश कोर्टाच्या या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. या प्रोपोगंडाच्या आधारे मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं बळी व्हावं लागलं' असं ओवैसी यांनी आरोप केला आहे. नवी दिल्ली - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ प्रकरणातील तबलिगी की जमातच्या देश आणि परदेशातील तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना महामारीच्या काळात तबलिघी जमातीला 'बळीचा बकरा' बनवण्यात आल्याचं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं आहे. तसेच चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आल्याचंही कोर्टानं म्हटल आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. या प्रोपोगंडाच्या आधारे मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं बळी व्हावं लागलं' असं ओवैसी यांनी आरोप केला आहे.


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image