आज खरी शिकवण हिच एकता आहे देशाला धडा दिला आहे बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या (ताईच्या) लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले

आज खरी शिकवण हिच एकता आहे देशाला धडा दिला आहे बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या (ताईच्या) लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले देशाला आणि महाराष्ट्र राज्य ला एक शिकवणी आणि धडा देत आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतीक" मुलींच्या लहान पणापासुन मामाची जबाबदारी पार पाडणारे व मुलींच्या लग्नात त्यांच्या पाठीमागे उभे राहुन सासरी पाठवण करणारा मामा असे दृश्य पाहुन डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही... बोधेगाव येथील #भुसारी परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी जुनून ए इंसानियत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image