माजी सभापती व विद्यमान नगरसेवक मा.करीम साहेबजी गूळवे यांच्या वाढदिवसा निमीत्त चाकुर कोविड केअर सेंटरला डस्टबिन व स्वच्छता किटचे वाचप.

माजी सभापती व विद्यमान नगरसेवक मा.करीम साहेबजी गूळवे यांच्या वाढदिवसा निमीत्त चाकुर कोविड केअर सेंटरला डस्टबिन व स्वच्छता किटचे वाचप. ग्रामीण रुग्णलयात रुग्णांना फळ वाटप, 15 डस्टबिन,50 स्वच्छता किटचे वाटप.. चाकुर:(ता.प्र.अतहर शेख) सध्या संपूर्ण देशात कोरोना माहामारीमुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे.दिवसें दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.चाकुर येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी तालुक्यातुन रुग्ण येत आहेत.त्या आलेल्या रुग्णांना चांगले आरोग्य सेवा मिळावी यासाठी चाकुर तालुक्यातील प्रशासन प्रयत्न करीत आहेत. चाकुर तालुक्यांचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी कोविड केअर सेंटरला मदत करावी असे आव्हान चाकुरच्या जनतेला केले होते.त्या आव्हानांस प्रतिसाद म्हणून चाकुर पंचायत समिती माजी सभापती,नगरसेवक न.पं.मा.करीम साहेब गुळवे यांच्या वाढदिवसा निमित्त अनअवश्यक खर्चाला फाटा देते.चाकुर येथील कोविड केअर सेंटरला 15 डस्ट बिन,50 स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.ग्रामीण रुग्णांलय चाकुर येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. कोविड केअर सेंटर चाकुर मध्ये डस्टबिन व स्वच्छता किटचे साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी चाकुर तालुक्यांचे तहसिल डॉ.शिवानंद बिडवे,पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण,वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक लांडे,नायब तहसिलदार बालाजी चितळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,सभापती न.पं.इलियास सय्यद,भा.म.यु.लातुर जिल्हाध्यक्ष शेख पप्पुभाई,मुस्लीम विकास आघाडी चाकुर तालुकाअध्यक्ष शेख इलियास,मतीन गुळवे,हरीश चव्हाण,अतहर शेख,मोईन गुळवे यावेळी आदि उपस्थित होते.तसेच राजकीय,सामाजिक,साहित्यिक ,डॉक्टर,वकील,सामाजिक संघटनेच्या लोकांनी मा.करीम साहेबजी गूळवे यांना विविध माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या....


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image