<no title> August 05, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख राज्यभर आज महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ च्या वतीने आंदोलन कराणेत येत आहे उस्मानाबाद जिल्हा कंत्राटदार संघातर्फे आज अधिक्षक अभियंता श्री A. D. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले . यावेळी उस्मानाबाद कंत्राटदार संघाचे पदाधिकारी, व कंत्राटदार उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर जि.आर. फाडून निषेध करण्यात आला