<no title> August 02, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख अल्फा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल .....राडा ....रुग्णाने केला डॉक्टर वर चाकू हल्ला लातूर शहरातील अल्फा हॉस्पिटल येथे कोविड़ रुग्णावर उपचार होतात ....या ठिकाणी मागील काही दिवसांपासून एक रुग्ण दाखल आहे ....डॉक्टर दिनेश वर्मा यांच्याशी त्याचे वाद झाले ...त्या रुग्णाने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे ....डॉक्टर दिनेश वर्मा यात जखमी झाले आहेत ....याची माहिती पोलिसांना कळल्यावर तात्काळ तेथे पोलिस दाखल झाले आहेत ....डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर उपाचर सुरु करण्यात आले आहेत ....नेमका वाद काय होता ? हल्ला का करण्यात आला ?ही माहिती अद्याप समोर आली नाही पोलिस पुढील तपास करत आहेत..