<no title> August 02, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *अहमदपूर शहरातुन खुले आम स्वरूपात दररोज होत आहे लाखो रुपयाची गुटखा विक्री* अहमदपूर शहर हे गुटखा कारखानदारी शहर बनत चालले आहे दर रोज शहरातुन बाहेर गावी लाखो रुपयाचा गुटखा विक्री स जात असून शहरात अनेक नावाचा गुटखा कुठून येतो कुठे जातो ही सर्व बाब प्रशासनाला माहित होत नाही का असा प्रश्न जनते समोर यत आहे मात्र प्रशासन ह्या कडे दुर्लक्ष करत असून सदरील गुटखा माफियाना अभय दिल्याचे दिसून येत आहे शहरातील विविध संघटनेच्या वतीने अनेक वेळा प्रशासनाच्या निर्दशनास निवेदने देऊन आणुन सुद्धा आज पर्यंत कसल्याच प्रकार ची कार्यवाही झालेली दिसून येत नाही म्हणून अश्या झोपलेल्या प्रशासन ची झोप मोडन्या साठी *सय्यद आरेफ उप अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अहमदपूर* यांच्या मार्फत मा. तहसीलदार साहेब अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले शहरातील गुटखा माफिया ची सखोल चॊकशी लाऊन शहरातील सर्व गुटखा माफियाची यादी तयार करुन त्यांच्या विरुध कडक कार्यवाही करण्यात यावी सध्या संपूर्ण जिल्हा बंदी असून सुद्धा गुटखा विक्री साठी कसल्याच प्रकार ची बंदी दिसत नाही हे सर्व कोणाच्या आशिर्वादामुळे चालवीले जात आहेत त्याची सुद्धा चोकशी होने गरजेचे आहे तरी ह्या विषय लवकरात लवकर कार्यवाही झाली पाहिजे अन्यथा आंदोलने छेडण्यात येईल असा इशारा सय्यद आरेफ, महोमद चाऊस, खुरेशी खलील, बासीद खुरेशी, सय्यद जाफर, शेख सदाम आदी नी तहसीलदार साहेब अहमदपूर यांना निवेदन द्वारे कळवीले