मुख्याधिकारी व नगरपंचायत देवणी चा भोंगळा कारभार लातूर मनपा प्रमाणे देवणी नगरपंचायत प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी बांधकाम परवाना शुल्क माफीसाठी निवेदन

मुख्याधिकारीनगरपंचायत देवणी चा भोंगळा कारभार लातूर मनपा प्रमाणे देवणी नगरपंचायत प्रधानमंत्री आवास योजना  लाभार्थी बांधकाम  परवाना शुल्क माफीसाठी निवेदन लातूर मनपा प्रमाणे देवणी नगरपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांची बांधकाम परवाना शुल्क माफी साठी आरटीआय कार्यकर्ते श्री पांडुरंग रामराव कदम देवणी व अखिल सय्यद यांनी दिनांक03/02/2020 लोकशाहीतील लातूर येथे विविध मागण्या संदर्भात निवेदन सादर केले होते. दिनांक 19/02/2020 रोजी पत्र देऊनही मुख्याधिकारी देवनी काही कारवाई केली नाही. त्यानंतर कदम यांनी लातूर जिल्ह्यातील नगर विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त माननीय सतीश शिवणे यांना विचारणा केली असता मागील दिलेल्या पत्रावर कारवाई न करणे वरिष्ठांच्या सूचना चे अनुपालन न करणे गंभीर दखल घेऊन अर्जावर अति तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिनांक.19/08/2020 मुख्याधिकारी देवणी यांना दिले थोडक्‍यात असे की. लातूर महानगरपालिका मध्ये घरकुल धारकासाठी बांधकाम परवाना माफ केल्याची ठराव पास केले असून याच धर्तीवर देवणी नगरपंचायत ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना या लाभ धारकासाठी कोणताही ठराव न घेता पंधरा ते वीस रुपये लादलेली फीस माफ करावी. पहिला हप्ता लाभधारकास विनाअट टाकावे. नगर परिषदेकडे जमा असल्याचं 510 रुपये घरकुल लाभधारकास परत करावे डीपीआर नंबर तीन प्रलंबित घरकुल यादी घेतल्याची मंजूर करावी. मार्क आउट टाकण्यासाठी 3000 ते 5000 लावलेली फिस रद्द करावी. बांधकाम नकाशा 1750 रुपये मध्ये मार्कट आऊट टाकावे. घरकुल लाभार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असल्यामुळे शासन स्तरावर लाभ दिले जात असून नगराध्यक्ष मुख्याधिकारी भाजपशासित नगरपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना लाभधारकवर अन्याय करत असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे. लातूर जिल्ह्याचे अतिरिक्त आयुक्त माननीय सतीश शिवणे अति तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश वरील प्रमाणे दिलेले असून पुढील मुख्याधिकारी नगर पंचायत देवणी यांनी लोकशाही दिनातील तक्रारीची काय कारवाई करतील नूतन मुख्याधिकारी दखल घेतील काय. याकडे सर्व लाभधारकांची लक्ष लागलेले आहे. प्रस्तुत तक्रारी अर्जावर आरटीआय कार्यकर्ते श्री पांडुरंग रामराव कदम व अखिल सय्यद याच्या स्वाक्षर्‍या आहेत


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image