गणेशदादा हाके पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे रुग्णांना फळ वाटप व विविध कार्यक्रम घेण्यात आले August 22, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख गणेशदादा हाके पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे रुग्णांना फळ वाटप व विविध कार्यक्रम घेण्यात आले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गणेशदादा हाके पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी चाकुर तालुक्याच्या वतीने सामाजिक अंतर ठेऊन ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे फळ वाटप करण्यात आले.यावेळी समाज कल्याण सभापती जि.प.लातुर रोहिदास वाघमारे,भाजपा चाकुर तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगिरे,दयानंद सुर्यवंशी,अजित खंदारे,सुरेश हाके पाटील,नामदेव मांडुरके,अशोक शेळके,डॉ,कोडगिरे,डॉ.लक्ष्मीकांत केंद्रे,आदि सह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.