उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची लातूरला बदली तर लातूर चे भूमिपुत्र कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबाद चे नवे जिल्हाधिकारी

उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची लातूरला बदलतर लातूर चे भूमिपुत्र कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबाद चे नवे जिल्हाधिकारी उस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांची लातूरला महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली आहे तर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपा मुधोळ - मुंडे यांनी कोरोना संसर्ग काळात अत्यंत प्रभावी काम केले आहे,. तब्बल ३७ दिवस उस्मानाबाद ग्रीन झोन मध्ये होता. नवे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यापूर्वी पुण्याला भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते.


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image