डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल गुहा दाखल : August 25, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल गुहा दाखल करा: ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष गौतम दादा सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवक अध्यक्ष प्रितम सूर्यवंशी आणि उदगीर ता.अध्यक्ष पै.दत्ता कांबळे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे ऑल इंडिया पँथर सेनेचा आणखी एक दणका मौजे देवर्जन ता.उदगीर जिल्हा लातूर येथील समाज कंटकाने वॉट्सअप्प वर महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अश्लील शब्द वापरून अपमान केल्यामुळे अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला