राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या लातुर शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक समीर शेख यांची निवड August 06, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या लातुर शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक समीर शेख यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. *सा,जनएकता आवाज*