प्रभाग क्र.9 मधील मस्जिद च्या बाजूस असलेल्या लाईट पोल कुजला आहे ते काडुघ्यावे असे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेस पार्टी ची मागणी September 29, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेस च्या वतीने आज प्रभाग क्र.9 मधील मस्जिद च्या बाजूस असलेल्या लाईट पोल कुजला असल्या कारणाने बदलून मिळावा सदरील पोल केव्हाही पडू शकतो मस्जिद ला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील हा पोल असल्या कारणाने येथे वर्दळ व नागरी वस्ती असून पोल पडल्यावर जीवित हानी होऊ शकते या संदर्भात मा.मुख्य अभियंता महावितरण यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.मकरंद सावे साहेब, कार्याध्यक्ष मा.श्री.प्रशांत भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फिरोज(टिल्लू) शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल विहिरे, खमर काझी,बरकत भाई शेख, मुन्ना खान, वाजीद शेख,फय्याज तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.