लातूरकरांना काळजी घ्या लातुरात कोरोना ने थैमान घातलेला आहे September 06, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख लातूर जिल्हा कोरोना अपडेट (०६ सप्टेंबर २०२०... SP,Ltr) : लातूर जिल्ह्यात आज तब्बल ३३६ नवे कोरोना रुग्ण... ◆ कोरोनामुळे आजचे मृत्यू ०७ ◆ आतार्यंतचे एकूण बळी ३१४ ◆ जिल्ह्याचा मृत्यू दर ३.१% (राज्य - २.९%, देश - १.७% ◆ आजचे पॉझिटिव्ह रुग्ण ३३६ ◆ आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ०९ हजार ८७९ ◆ ऍक्टिव्ह रुग्ण २६३३ ◆ डिस्चार्ज झालेले ६९३२