*काल च्या खुनमिर मुल्ला यांच्या आंदोलन ची दखल* औसा शहरातील प्रधानमंञी आवास योजनेतील थकित हफ्ता (नीधी) बाबत जितेंद्र आव्हाड यांना निवेदन ,, September 09, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख काल च्या सामाजिक कार्यकर्ते खुनमिर मुल्ला च्या आंदोलन ची दखल* मिस्टर नगर सेवक जयरा कसबे नी आज मंञालय मध्ये *गृहनिर्माण मंञी मा जितेंद्रजी आव्हाड साहेबा* ची भेट घेत औसा शहरातील प्रधानमंञी आवास योजनेतील थकित हफ्ता (नीधी) बाबत लेखी निवेदन देऊन ,, मागणी केली व मंञी मोहद्या ला काल च्या औसा शहरातील आंदोलना बाबत सांगीतले असता मंञी मोहद्य नी येत्या काही दिवसात नीधी औसा न प कडे वर्ग करन्याचे आश्वासन दिले आहे,,