*आज चाकूर शहरातील 90 लक्ष रुपयांच्या कामांचा शुभारंभ अहमदपूर-चाकूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला..!*

*आज चाकूर शहरातील 90 लक्ष रुपयांच्या कामांचा शुभारंभ अहमदपूर-चाकूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला..!*


 


चाकूर ता.प्रतिनिधी[अतहर शेख]


चाकूर शहरातील 90 लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ अहमदपूर-चाकूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये स्थानिक विकास निधी मधून रहेमत नगर येथे सभागृह 25 लक्ष रुपये, (शैलेश कोडे ते प्राध्यापक साळवे) यांच्या घरा समोर सिमेंट रस्ता 05 लक्ष रुपये, नगर विकास वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून (प्रभाग क्रमांक दोन) नागनाथ फुलारी यांचे घर ते लातूर नांदेड दरम्यान सिमेंट रस्ता 25 लक्ष रुपये (प्रभाग क्रमांक दोन) नंदू पाटील यांचे घर ते लातूर दरम्यान सिमेंट रस्ता 20 लक्ष रुपये (प्रभाग क्रमांक दोन) लातूर नांदेड रोड ते अंगणवाडी दरम्यान 05 लक्ष रुपये (क्रमांक चार)आदर्श कॉलनी विठ्ठल मंदिर सभागृह 10 लक्ष रुपये असा एकूण 90 लाखांचा विकास कामांचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती तथा नगरसेवक मा.करीम साहेब गुळवे होते तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मिलिंद महालिंगे, नगरसेवक मा.इलीयास सय्यद निवृत्ती कांबळे माधवराव जाधव, सुभाष काटे, गुणवंत पाटील डॉक्टर ए न जी मिर्झा, एडवोकेट पाटील एडवोकेट गंभीरे, शिवाजीराव काळे, गणेश फुलारी, तुकाराम जाधव, सय्यद इलियास, राहूल सुरवसे,संदीप शेटे, राम फुले, सुरज शेटे, दयानंद झांबरे, अलीम शेख, मधुकर कांबळे, अनिल वाडकर, रामदास घुमे, गणेश स्वामी, हरीश चव्हाण बिलाल पठाण, मतीन गुळवे, अजित शेख, कादिर जहागीरदार, पांडुरंग धडे, इंजिनीयर कांबळे विवेक शिंदे, युनूस सय्यद, शशिकांत शिंदे सह आदी उपस्थित होते....


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image