*चापोली येथे मनसेचे अंदोलन रोड वरील खडे बुझवले नाही म्हणून अभियंत्याला बसविले खडृयात!* ::::::: ::::::::::::::::::::::::::::::::: October 07, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *चापोली येथे मनसेचे अंदोलन रोड वरील खडे बुझवले नाही म्हणून अभियंत्याला बसविले खडृयात!* ::::::: :::::::::::::::::::: चापोली येथे आक्रमक मनसेने महामार्गावरील 'झोपा काढो' आंदोलनात अभियंत्यालाच बसवले "खड्ड्यात"!!..... लातूर-नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत दुरावस्थेत असून त्यावरती खड्डेच खड्डे पडले आहेत. तरी याची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली चापोली येथे राष्ट्रीय महामार्गावर झोपा काढो आंदोलन केले गेले. या आंदोलनादरम्यान राज्यमार्ग प्राधिकरण अभियंत्याला मनसेने लेखी देऊनही रस्तेदुरुस्ती न केल्यामुळे खड्ड्यात बसवले व काम तात्काळ चालू करतो असे लेखी दिल्यावरच उठू दिले. या वेळी तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी,कृषि तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,जिल्हा प्रसिद्धिप्रमुख यश भिकाणे,जनार्धन इरलापल्ले, तुळशी दास माने, मारुती पाटील,कृष्णा गिरी विठल पवार अविनाश झाम्बरे बाबुराव शेवाळे शंकर पाटील विकी उळागडे बसु स्वामी प्रदुमन चाटे निलेश पाटील विठल शंकरे रामेश्वर होनराव राजु कोटबळे शाम मद्रेवार बबलु शेवाळे नरसिंग शेवाळे गणेश येनगे श्रावण येचेवाड ऋषी भालेराव अभंग वाघमारे दगडू शेवाळे मालु कोरे कृष्णा चाटे आदी उपस्थित होते.