देवणी वडार वस्ती ते समशान भूमी कडे जाणार रस्ता ची प्रशासकीय मंजुरी असूनही नगरपंचायत देवनी कडे वारंवार लेखी तक्रार देऊनही डोळेझाक करीत असल्यामुळे बेमुदत उपोषण द्वारे न्याय मागणी. . October 26, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख वडार वस्ती ते समशान भूमी कडे जाणार रस्ता ची प्रशासकीय मंजुरी असूनही नगरपंचायत देवनी कडे वारंवार लेखी तक्रार देऊनही डोळेझाक करीत असल्यामुळे बेमुदत उपोषण द्वारे न्याय मागणी. . थोडक्यात होत असे की वडा र वस्ती च्या उत्तरे बाजूला समशानभूमी कडे जाणारा कच्चा जुना रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली असून रस्त्याच्या पूर्वेस भानुदास शिरापुरे घरापासून येराेळे े यांच्या घरापर्यंत रस्ता भारतीय स्टेट बँक व ते देवनदी कडे जाणारा मेन रस्ता असून. सार्वजनिक समशानभूमी कडे जाणारा रस्ता जोडला असून प्रशासकीय मंजुरी दिलेल्या ठिकाणी न करता इतर दुसरीकडे रस्ता करीत असल्याचा उपोषण कर त्याचे म्हणणे आहे. असे निवेदनात नमूद असून रस्ता सिमेट्री कॉंक्रिटीकरण तात्काळ चालू करावा वडार समाजाला न्याय द्यावा असे मागणी जिल्हाधिकारी लातूर पोलीस अधीक्षक लातूर विभागीय अधिकारी निलंगा तहसीलदार देवणी पोलीस निरीक्षक देवणी मुख्याधिकारी नगरपंचायत देवनी यांना दिलेले असून या निवेदनावर भानुदास व्यंकटराव शिरापुरे. रघुनाथ व्यंकटराव शिरपूरे. लक्ष्मी बाई मारुती शिरापुरे. पांडुरंग हुसैनी कासले. यांच्या स्वाक्षर्या असून चौघेही नगरपंचायत देवनी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे.