*आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांना निवेदन...!* चाकूर ता.प्रतिनिधी [अतहर शेख] October 19, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांना निवेदन.. .!* चाकूर ता.प्रतिनिधी [अतहर शेख] आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार हे मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील काहि भागात आले आसता त्यांना अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी भेटून अहमदपूर-चाकुर तालुक्यात पावसामूळे सोयाबिन,मुग,उडीद,कापूस व ऊसाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे आणी येणार्या काळात शेतकर्यावर उपास मारीची वेळ येनार आहे पिकांची नासाडी झाली आहे,काही ठिकाणी शेती आवजारे वाहून गेली आहेत,ऊस पीक भुईसपाट झाले आहे,शेताकडे जाणारे रस्ते वाहून गेले आहेत,या संबंधीची माहिती खा.शदरचंद्रजी पवार यांना दिली व तळमळीने अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकर्यांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेवून शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी व शंभर टक्के विमा मंजूर करण्यात यावा असे साकडे आमदार बाबासाहेब पाटील यांनी घातले....