*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने जनतेची फसवणूक करणाऱ्या अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लातुर जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली*