विधानपरिषद निवडणुक पदवीधर मतदारसंघाच्या औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल November 12, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख विधानपरिषद निवडणुक पदवीधर मतदारसंघाच्या औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्यासह आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे, कॅबिनेट मंत्री सांदिपान भुमरे, शिवसेना उपनेते माजी खा. चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, माजी आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते.