*अंबाजोगाई नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील ठेकेदाराला कसलाच धाक उरलेला नाही* अंबाजोगाई प्रतिनिधी:- मोहंमद ताहेर

*अंबाजोगाई नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील ठेकेदाराला कसलाच धाक उरलेला नाही*


 


अंबाजोगाई प्रतिनिधी:- मोहंमद ताहेर


शहरातील पाणी पुरवठा विभागात प्रशासन व नागरिकांचा कसलाच धाक उरलेला दिसत नाही. देशमुख गुत्तेदारयास पाईपलाईन कामाचा कसलाच अनुभव नाही. गतवर्षी खडकपुरा ते महाविर चौक ते पाटिल गल्ली येथे करण्यात आलेल्या पाईपलाईन काम केलेली परिस्थिती आजच्या मोंढा रोड पाईपलाईन काम पेक्षा अधिक बिकट होती त्यातील बहुतांश लिकेज नविन पाईपलाईन कामात फुटले ली जुने पाईप सध्या स्थितीत जैसे थे तैसेच असतांना मोंढा भागात तशीच परिस्थिती परत ओढावलेली आहे. तरी सत्ताधारी व विरोधक कुठल्या मोहा पाई देशमुख गुत्तेदार यास संभाळ करीत आहे.व गुत्तेदारकडे कुठलेच कुशल कारागिर नसताना का संभाळ करिता हे आणि केलेल्या चुकांबद्दल त्यास सपादनी करत आहे हे प्रश्न जनतेला पडत आहे. अधिकारी वर्ग देखील अशा बोगस गुत्तेदार ला चांगले व उत्तम म्हणतात हे चांगले तर वाईट कारागिर कसे असतील. शहर पाणी पुरवठा ला खरी गरज लहाने ईंजिनिअर व अनुभव असणारे कारागिर व टेक्निकलि सक्षम माहिती दार कारागिर असणारे गुत्तेदार चि गरज आहे असे वाटते.नगरपरिषदन ने मोह आवरून सत्य परिस्थिती पाहून सर्वच निविदा रद्द करावी .अशा अकार्यक्षम अधिकारी व गुत्तेदार ला दंड आकाराने काळाची गरज आहे.


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image