*चाकुर च्या माजी सरपंचा काँग्रेस मध्ये प्रवेश...!* लातूर:- चाकुर ता.प्र.[अतहर शेख] December 02, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *चाकुर च्या माजी सरपंचाचे काँग्रेस मध्ये प्रवेश...!* :- चाकुर ता.प्र.[अतहर शेख] चाकुर शहरातील भाजपा,वंचित,मनसे या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात बुधवारी काँग्रेस भवन लातूर येथे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या उपस्थित प्रवेश केला असुन प्रवेश करनार्यात चाकुरचे माजी सरपंच गंगाधर केराळे व माजी सरपंच सिताराम मोठेराव यांचा समावेश आहे या प्रवेश केलेल्या सर्वांचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.. यावेळी चाकुर तालुका काँग्रेस अध्यक्ष विलासराव पाटील यांनी चाकुर मधिल भाजपा,मनसे ,वंचित आघाडिचे पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.. यावेळी काँग्रेस भवन येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यास काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे,चाकुर तालुका अध्यक्ष विलास पाटिल,जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष सय्यद रफिक,जिल्हा काँग्रेस माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी,जिल्हा काँग्रेस सोशल मेडिया अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी,सचिन दाताळ,मारुती पांडे,सोनू डगवाले, सय्यद मुर्तुजा चाकुर शहर अध्यक्ष,भागवत फुले, साजीद लखनगावे,गफूर मासुलदार, सुरेश मुंडे,रियाज पठाण,खदीर शेख, बाळू ईरवाने, सलीम तांबोळी, प्रकाश पटणे, सुभाष मोठेराव, अनिल शेंके,धोंडीराम शेटे, काशिनाथ बुकटे,शेख शाकिर, संतोष जोशी, सुधाकर पताळे हे उपस्थित होते, यावेळी काँग्रेस मधे प्रवेश करणाऱ्यांत गंगाधर कराळे माजी सरपंच चाकूर, सिताराम मोठेराव माजी सरपंच चाकूर, लक्ष्मण केराळे माजी ग्रामपंचायत सदस्य, नागनाथ उर्फ बाबुराव शेटे,धोंडीराम पौळकर, योगेश भोसले, मनोज सोमवंशी, शंकर मोरे, गोविंद झांबरे, सुनील मोरे, संतोष धोंडगे,सचिन माने, दत्ता झांबरे, विजय पाडमुखे, प्रवीण गायकवाड, महेश वागलगावे, कदम सौदागर सिद्धार्थ महालिंगे, आकाश मोठेराव,ढोलगे दिलीप,शेख इस्माईल,अजहर शेख, परमेश्वर गुंडरे, सतिष गायकवाड, किशोर भालेराव मोरे सुनील, जाधव विठ्ठल, नागनाथ केराळे, संतोष केराळे, गणेश केराळे,आदी यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओमप्रकाश झुरळे यानी केले तर आभार प्रदर्शन प्रविण सुर्यवंशी यानी मानले...