विंचूर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी मनोगत व्यक्त


 नाशिक : विंचुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी शरयू भोसले, श्रुती इंबरे, संस्कृती जेऊघाले, गायत्री जाधव, समीक्षा जाधव, आदिती जगदाळे, समीक्षा ढवण, निर्जला कडलग, आरती ठुबे, साहिल मेमाणे, आयुष साळी यांनी नेताजींच्या जीवनावर जयंती साजरी आधारित आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके यांनी आझाद हिंद सेना व नेताजींचे कार्य आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रायणी शेलार व प्रणाली थोरात यांनी केले तसेच आभारप्रदर्शन साहिल दरेकर याने केले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादर केलेल्या या कार्यक्रमाचे विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे व सर्व सेवकवृंद यांनी कौतुक केले.


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image