*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.


 *अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?*



लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.

 

 महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने माननीय गाढव साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले की

 सर्व राजकीय लोक व लातूर महानगरपालिका व जिल्हा  प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा अल्पसंख्यांकाचे कोणतेही विकास कामे होत नाही.लातूर प्रशासनाला अल्पसंख्यांकांचे विविध प्रश्नासंदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा विकास कामाबद्दल डोळेझाक करतात म्हणून आज अल्पसंख्याक दिवसाचे औचित्य साधून आज महाराष्ट्र जन एकता संघटनेच्यावतीने माननीय गाढव साहेब यांना निवेदन देउन विनंती करण्यात आली की आपणच शासन-प्रशासन आला बुद्धी द्यावे असे विनंती गाढव साहेब यांना करण्यात आली तसेच अल्पसंख्यांक वस्तीग्रह काम व अल्पसंख्याक वस्तीचे विकास व लोकांचे का होत नाही, लातुरातील कित्येक कब्रस्थान यांचे भिंत पडलेले आहेत गाव भागातील सूरतशहावली दर्गा समोरील सभागृहाचे बांधकाम बंद पडले आहे तसेच शहरातील अनेक  समस्या वरती निवेदन देऊन सुद्धा शासन-प्रशासन जागा होत नसल्यामुळे आज आम्ही गाढव साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली की लवकरात लवकर अल्पसंख्यांक कामे मार्गी लावावे हे विनंती केली



Popular posts
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image