*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*


 *चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*

 

   चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन चाकूर-अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.बाबासाहेब पाटील यांनी चापोली येथे केले...

ते चापोली येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत दहा लक्ष रुपयाचे सिमेंट रोडच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य निलेश मद्रेवार होते. व्यासपीठावर माजी सभापती तथा नगरसेवक मा.करीम साहेब गुळवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे,अर्जुन मद्रेवार, ईलीयास सय्यद, माधवराव जाधव, दयानंद सुरवसे, रामदास घुमे, सचिन तोरे,काशिनाथ लातुरे, भालचंद्र चाटे, रामराव पाटील, फारुक देशमुख ,छोटेमीया देशमुख,अनिलराव वाडकर, तुकाराम पाटील ईम्रान देशमुख सह आदी उपस्थित होते. 

     कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य मुसद्दीक देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते....

   या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश स्वामी यांनी केले...

Popular posts
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image